Homeगचकरण : त्वचा संबंधी एक साथ रोग
गचकरण : त्वचा संबंधी एक साथ रोग
गचकरण : त्वचा संबंधी एक साथ रोगगचकरण : त्वचा संबंधी एक साथ रोग

गचकरण : त्वचा संबंधी एक साथ रोग

 
₹499
Product Description

खालील लक्षणं तुम्हाला पण सहन करावी लागत आहे का ?


# कंबर, पोट, मांडया, जांघा, नको त्या ठिकाणी चट्टे उठलेत ?

# रात्री खूप खाजवतेय ?

# खुप मलम लावूनही संसर्ग बरा होत नाहीये ?

# औषधे घेऊन बरा झालेला संसर्ग पुन्हा पुन्हा होतोय ?


वरील सर्व प्रश्नांची उत्तरे 'हो' असतील,

तर आपल्याला गचकरण झाल्याची दाट शक्यता आहे..


गचकरणला अंजूत, दाद, नायटा, फंगल इन्फेक्शन

ई. विविध नावांनी सुद्धा ओळखल्या जाते.


अतिप्रमाणात घाम येणे, वैयक्तिक स्वच्छतेचा

अभाव तसेच चुकीच्या औषध उपचारामुळे,

सद्यपरिस्थितीत गचकरण एक साथ रोगाप्रमाणे पसरला आहे.


एका घरामध्ये दोन ते पाच व्यक्तीं मध्ये हा रोग 

आढळून येत आहे.


म्हणूनच साथी प्रमाणे पसरलेल्या या त्वचा रोगा बद्दल जाणून घेणे आवश्यक झाले आहे.


गचकरण : त्वचा संबंधी एक साथ रोग - ही गचकरण संबंधी संपूर्ण माहिती देणारी ई-पुस्तिका (e-book) आहे. 


या पुस्तिकेची किंमत 499/- रुपये इतकी आहे.


तेव्हा आजच ही पुस्तिका घ्या व स्वतः आणि

आपल्या परिवारास गचकरणाच्या त्रासापासून

मुक्त होण्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now